साहित्य : श्रावण
घेवड्याच्या शेंगा (फरसबी) २५० ग्राम, २-३ चमचे ओल्या नारळाचा चव,भाजीत घालण्यासाठी २-३
चमचे मोड आलेली मटकी (ह्याला वैंजण असे म्हणतात)
चवीप्रमाणे २-३ हिरव्या मिरचयांचे
तुकडे,मीठ,साखर/गूळ, २ चमचे शेंगदानयाचे जाडसर कूट,१ चमचा गोडा (काळा)
मसाला,थोडीशी चिरलेली कोथिंबीर,फोडणीसाठी
२ चमचे तेल,जिरे-मोहोरी,हळद,हिंग व कढी पत्त्याची पाने
No comments:
Post a Comment