साहित्य : आदल्या
रात्री १ वाटी चवळी भिजत घाला, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा मीठ,
बारीक
चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,बेसनाचे पीठ(आवश्यकतेनुसार),तळणीसाठी तेल
कृती : प्रथम आदल्या रात्री भिजत टाकलेली
चवळी मिक्सरमधून वाटून घ्या (भरड ठेऊन) ,नंतर त्यात
चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा
मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,बेसनाचे
पीठ(आवश्यकतेनुसार) घालून भज्या
साठी लागते तसे सरबरीत भिजवून घा. कढईत भाजी टाळण्यासाठी तेल
घालून चांगले तापल्यावर
मंद आचेवर भाजी लालसर रंगावर तळून घ्या .
No comments:
Post a Comment