Search This Blog

Sunday, 11 August 2013

साखरभात



साहित्य : १ मोठी वाटी तांदूळ १/२ वाटी साखर ५-६ केसकराच्या काड्या १५-२०काजू १५-२०बेदाणे ४-५ वेलदोडे ५-६ लवंगा १/२वाटी साजूक तूप

कृती : तांदुळ चांगले धुवून घ्या व ४ वाट्या पाणी घालून गसच्या मंद आचेवर ठेवा व भात शिजत असताना एकसारखे ढवळत रहा व शिजातानाच त्यात वेलदोडयाची पावडर घाला. भात पातेल्याच्या सर्व बाजूंनी सुटेतोपर्यन्त शिजवत रहा.एका वाटीत चमचाभर दूध घ्या व त्यात ५-६ केशराच्या काड्या घालून मिसळून घ्या व घाला.शेवटी भात शिजत आल्यावर त्यात काजूचे तुकडे ,बेदाणे व लवंगा घाला व चांगले मिसळून घ्या. 

No comments:

Post a Comment