Search This Blog

Monday, 12 August 2013

वांग्याचे केचप (सॉस)



साहित्य : - दोन जांभळी मोठी भारताची वांगी , दोन माध्यम टोमॅटो , चिंचेचा कोळ , गूळ , पुदिन्याची पाने , दोन वाळलेल्या लाल मिरच्या , मीठ , खाण्याचा लाल रंग
कृती : - वांगी व टोमॅटो उकडून घ्या व दोघांची साले काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. पुदिन्याची पाने निवडूनव धुवून घ मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
नंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वांगी,टोमॅटो व पुदिण्याची पेस्ट एकत्र करून त्यात चिंचेचा कोळ , गूळ , मीठ , दोन वाळलेल्या लाल मिरच्या व दहा थेंब खाण्याचा लाल रंग घालून मिक्सरमधून फिरवून घ्या व सरव्हिंग बाउल मध्ये काढून ठेवा.

  




No comments:

Post a Comment