लिंबांचा हंगाम (सीझन) सुरू होऊन लिंबे स्वस्त झाली की मार्केट यार्ड मधून होलसेल भावात लिंबे खरेदी करावीत व घरी आणल्यावर त्यांचा रस काढून घावा आणि एक वाटी लिंबाच्या रसामध्ये पाच वाट्या साखर घालून एका स्टीलच्या थाळ्यात मिक्स करुन ते मिक्स सावलीत वाळवावे आणि पुर्ण वाळले की थोडे मीठ घालुन मिक्सरवर फिरवुन त्याची पावडर बनवावी की झाली तयार आपली रेडी मिक्स लिंबु-सरबत पावडर तय्यार !
उन्हाळ्यात मन चाहेल तेंव्हा एका पातेल्यात ही रेडी मिक्स लिंबुसरबत पावडर आणि थंड गार बर्फाचे पाणी घालून ढवळा व सर्व्हिंग ग्लास भरून केव्हाही प्या लिंबू सरबत
उन्हाळ्यात मन चाहेल तेंव्हा एका पातेल्यात ही रेडी मिक्स लिंबुसरबत पावडर आणि थंड गार बर्फाचे पाणी घालून ढवळा व सर्व्हिंग ग्लास भरून केव्हाही प्या लिंबू सरबत
No comments:
Post a Comment