मिसळीचा तर्री रस्सा मसाला
कांदा परतून त्यावर सुके खोबरे
भाजून घ्या,बारीक वाटून घ्या,कढईत जरा जास्त तेल तापवून त्यात तिखट
घाला,लगेच वाटलेला मसाला घालून तेल
सुटे पर्यंत परतवून घ्या,गार झाला की डीप फ्रिज मध्ये
ठेवा,थोडा तेलाचा थर राहील असे बघा
फोडणी च्या तेलात तिखटाबरोबर चमचा भर साखर घाला म्हणजे मग छान तवंग येतो .
No comments:
Post a Comment