Search This Blog

Monday, 25 March 2019

कलिंगडाची उपासाची भाजी (सालींची)

कलिंगडाची उपासाची भाजी (सालींची)


कलिंगडाच्या आंतील लाल गराचा भाग खाऊन झाल्यावर उरलेला सालीचा पांढरा सुरीने काढून घेऊन त्याच्या मोठ्या फोडी करून तूप, जिरे, हिरवी मिरची यांच्या फोडणीवर त्या परताव्यात. त्यात आवडीप्रमाणे मीठ, साखर, दाण्याचा कूट अथवा ओलं खोबरं घालावं. भाजी फार शिजवायची नाही. ही भाजी उपासाला म्हणूनही खाता येते. 

No comments:

Post a Comment