Search This Blog

Sunday, 24 March 2019

कलिंगड मिल्क शेक

कलिंगड मिल्क शेक



साहित्य : एक माध्यम आकाराचे कलिंगड,एक लिटर दूध,एक वाटी साखर,चार चेरीच्या लालचुटुक फळांचे  तुकडे, दोन थेंब स्ट्रॉबेरीचा खाद्य रंग,सजावटीसाठी पुदिण्याची दोन-तीन पाने.

कृती : कलिंगड काउप्न आणतील बिया काढून बारीक तुकडे करून घ्या. मिक्सरच्या टाकासाठी वापरतू त्या मोठ्या भांड्यात हे कालिंगडाचे तुकडे घाला, एक लिटर निरसे दूध घाला, एक वाटी साखर घाला,चार चेरीच्या लालचुटुक फळांचे  तुकडे करून घाला, दोन थेंब स्ट्रॉबेरीचा खाद्य रंग घाला व मिक्सरमधून फिरवून घ्या. अर्धा तास फ्रिजमध्ये ठेऊन थंड झाल्यावर ग्लासमधून सर्व्ह करतेवेळी सजावटीसाठी पुदिण्याची दोन-तीन पाने घालून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment