सिंहगड
ची कांदा भजी
कांदा भजी करताना पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पीठ दळून आणणार तेव्हा डाळ
थोडी भाजून घ्या थोड धने थोडी बडीशेप जीर ओवा पण भाजून टाका खूप छान पीठ होत जास्त
दिवस टिकत पण नतर कांदा उभा कापून तेच्या मध्ये मीठ टाकून कुसकरून घ्या तेला थोड
पाणी सुटेल त्याच्यामध्येच पीठ टाका चागलं मिक्स करून हवं असेल तर थोड पाणी टाकलं
तरी चालेल थोड तादंळाच पीठ हवं असेल तर नाही टाकलं तरी चालेल खूप छान होतात भजी
No comments:
Post a Comment