कच्च्या पपईचे पातळ काप (कचर्या ) करुन ते गरम पाण्यातून काढायचे,मग एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात हिंग,हळद,हिरवी मिरची व पापाईचे काप टाकून परतायचे व शेवटी थोडेसे बेसनाचे पीठ भुरभुरून परतून घेऊन गॅसवरून काच्छर्यापची भाजी खाली उतरून त्यावर लिंबाचा रस व ओल्या नारळाचा खोवलेला चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा आणि चपाती सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment