साहित्य : एक वाटी शेवग्याची कोवळी पाने, दीड
वाटी कणीक, चार टेबलस्पून बेसन पीठ,दोन टेबलस्पून आंब्याच्या
किंवा मिरचीच्या लोणच्याचा खार, चवीनुसार मीठ, एक चमचा हळद, आले लसुण व मिरचीचा खर्डा दोन टेबलस्पून तेल ठेपले भाजण्या साठी व थोडे
पीठ मळण्या साठी
साहित्य : प्रथम शेवगाची पाने बारीक चिरुन घ्या, व त्या
मध्ये सर्व साहित्य घालून हाताने मिक्स करावे व जरा घट्ट असे पीठ भीजवावे, व
अर्ध्या तासाने ठेपले लाटावे व तेल लावुन तव्यावर भाजावे , कोणत्याही
साँस किवा चटणी नाही तर दह्या बरोबर सर्व्ह करावे
No comments:
Post a Comment