भारतीय स्वयंपाकात पदार्थांची रुची व स्वाद वाढवण्यासाठी वापरले
जाणारे विविध मसाल्याचे पदार्थ
१.
२.
शहाजिरे
३.
मोहरी/
मोहरीची डाळ
४.
हिंग
(खडा / पावडर)
५.
हळद /हळकुंड
६.
हिरवे वेलदोडे
७.
जायफळ
८.
मायफळ
९.
मसाला
वेलदोडे
१०.
तमालपत्र
११.
जायपत्री
१२.
त्रिफळ /
तिरफळ
१३.
दालचीनी
१४.
लवंग
१५.
लाल
मिरची (संकेश्वरी / ब्याडगी / काश्मिरी)
१६.
लाल तिखट
१७.
बडीशेप
१८.
दगड फूल
१९.
बादल फूल / चक्री फूल
२०.
नागकेशर
२१.
खसखस
२२.
गोटा खोबरे
२३.
ओल्या
नारळाचे खोबरे
२४.
धने
२५.
पांढरे तिळ
२६.
कांदा
२७.
लसूण
२८.
आले
२९.
सुंठ
३०.
मेथ्या
३१.
बारीक
मीठ /खडे मीठ
३२.
पुदिना
३३.
कोथिंबीर
३४.
लिंबू
३५.
आमसुल
३६.
चिंच
३७.
गार्सिआ
कंबोगिया (आंबट फळाची पावडर)
३८.
केशर
No comments:
Post a Comment