पर्यावरणासाठी
आपलाही खारीचा वाटा आपण उचलू या.
किमानपक्षी आपल्या घरात आपणच दररोज निर्माण करत असलेल्या घन
कचर्याचे ओला व सुका
असे वर्गीकरण करणे आणि त्यातील ओल्या
कचऱ्याचे घरगुती व्यवस्थापन ही आपलीच जबाबदारी आहे , असे
मानून असा ओला कचरा घरातच जिरवण्याचे काम केले तरी महानगरपालिकेच्या संपूर्ण घन-कचरा
व्यवास्थापन यंत्रणेवर असलेला ताण आपण बऱ्याच
अंशी कमी करू शकतो . जरूरी आहे ती फक्त हे ओळखून केलेल्या आपल्या सहकार्याची.
No comments:
Post a Comment