कंपोस्ट -बायोकल्चर-विरजण
सर्व
प्रकारच्या निसर्गनिर्मित सेंद्रिय पदार्थांचे जैविक विघटन होणे ही एक नैसर्गिक
प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेलाच आपण कंपोस्ट करणे असे म्हणतो.
असे कंपोस्ट करतांना विरजण म्हणून गुळाचे पाणी,शेणाचा काला, जिवामृत,घरी बनवलेली विविध प्रकारची इंजाईम्स,गांडूळे, दही-ताक ,कुजवट कचरा , हिंग ,मोठ्या झाडाच्या बुंध्या सभोवतालची माती , वेस्ट-डिकंपोजर ,जिवामृत,,आपणच घरी बनवलेले कंपोस्ट,अगर बाजारात उपलब्ध असणारे अत्यंत महागडे कल्चर यापैकी काहीही वापरले तरी चालते .कारण याचा विराजाण म्हणून आपण करत असलेला वापर हा मुख्यत्वे अल्प कालावधीत सूक्ष्म जिवाणूंची (बक्टेरियाची) वाढ अनेक पटींनी (Multiple) व्हावी जेणेकरून कंपोस्ट प्रकियेला गती मिळून ते लवकरतयार होईल या उद्देशाने केलेला असतो.
No comments:
Post a Comment