साहित्य : एक
जुड्डी शेपू , चवीनुसार १-२ हिररव्या मिरच्या
, ५-६ लसूण पाकळ्या ,
दोन वाट्या कणिक, दोन टेबलस्पून ओट्स, चवीनुसार मीठ , एक चमचा ओवा,आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : शेपू निवडून , धुवून, बारीक चिरून घेणे
त्यात लसुण , मिरचीचा ठेचा ,
मीठ आणि दोन टेबलस्पून ओट्स
घाला.
मावेल तशी कणिक (गव्हाचे
पीठ) घेऊन पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक मळून ठेवा व
१५ मिनिटांनी पराठे लाटून तेल/ तूप लावून भाजा.
No comments:
Post a Comment