खमण ढोकळा हलका व जाळीदार होण्यासाठी हे करून पहा :
खमण ढोकळा
करतेवेळी एक वाटी बेसन पिठात एक वाटी आंबट ताक घालून चांगले भिजवावे गुठळ्या मोडून
टाकाव्यात व रात्रभर भिजत ठेवावे सकाळी छान आंबून येते . तसेच त्यात मिठा
ऐवजी थोडी साखर घालून पीठ रात्रभर ठेवलं
तर जास्त चांगलं ferment होतं असे एका food
technology शिकवणाऱ्या मित्रा कडून मी शिकलो.
सकाळी Ferment झालेल्या पिठात
चविसाठी थोडेसे मिठ व थोडं तेल टाकून ,नेहमीप्रमाणे ढोकळा
करावा,२० मिनीटांत उत्तम हलका व जाळीदार ढोकळा होईल.
No comments:
Post a Comment