Search This Blog

Saturday, 14 January 2023

ताकातील पालेभाज्या

 

ताकात बनवल्या जाणाऱ्या पालेभाज्या


पालक, मेथी,करडई,चंदनबटवा,राजगिरा ,मुळ्याचा पाला,शेपू,माठ,घोळ,चवळी,अंबाडी,भेंडी,हरभरा,  आणि चाकवत या पालेभाज्या ताकात बनवतात.

मेथी,भेंडी,पालक,काकडी,पडवळ अशी कोणतीही भाजी  घालून ताकातले पिठले सुद्धा छान लागते.

राजस्थानी कढीला सिंधी कढी असेही म्हणतात. ही कढी बनविण्यासाठी जिरे, मेथीदाणे, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, बेसन, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडी साखर, गरम पाणी, कोथिंबीर, सोबत अनेक भाज्या गवार, गाजर, वांगी, शेवगा,फरसबी, भेंडी, बटाटा, रताळा, सोयाबीनचे. या सर्व भाज्या  घालून ताकाची बेसन लावून कढी बनवतात .

No comments:

Post a Comment