उपासाचे मिश्र लाडू
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत तिन्ही पिठे कोरडी खमंग भाजून घ्यावीत , एका परातीत गरम केलेले पातळ साजूक तूप व पिठी साखर एकत्र करून फेटून हयावी , त्यात चिमूटभर खाण्याचा रंग व वेलचीपूड घालावी , मग त्यात तिन्ही पिठे मिसळून लाडू वळावेत. जरूर वाटल्यास आणखी थोडे तूप घालावे.
No comments:
Post a Comment