दही खाकरा
Search This Blog
Monday, 27 September 2021
दही खाकरा
Sunday, 26 September 2021
तवस काकडीचे लोणचे
तवस काकडीचे लोणचे
Wednesday, 22 September 2021
दही मिरच्या व भेंडी
दही मिरच्या व भेंडी
साहित्य : पोपटी रंगाच्या कमी तिखट ७-८ मिरच्या,५-६ भेंड्या ,वाटीभर दही,
चवीनुसार मीठ,चविपुरती साखर,चार चमचे अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट , फोडणीसाठी तेल, मोहरी,जिरे,हळद व हिंग
कृती : दहीमिरच्यांसाठी
हिरव्यागार व पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या. मिरच्या धुतल्यानंतर सुरीने त्यांना चीरा पाडून घ्या.(सरळ दोन तुकडे केलेत तरी
चालेल) मिरच्यांची देठे ठेवलीत तरी चालेल.
पहिल्यांदाच बनवत असताल तर कमी तिखटच
मिरच्या घ्या.
भेंड्या सुद्धा उभ्या चिरून
ठेवा.
गॅसवर एका पॅन मध्ये हिंगाची फोडणी करा. हिंगाची फोडणी तडतडली की मिरच्या व भेंडी
घाला व काही सेकंद परतून घेऊन पॅनवर झाकण ठेवा. गॅसची आंच मंदच ठेवा. कितीही खटपट केली तरी मिरचीमुळे थोडा ठसका
लागणारच. त्याला पर्याय नाही.
एक मिनिटाने झाकण काढा.
कढई गॅसवरून उतरवा. त्यात तीनचार चमचे दही घाला. दही फारच घट्ट असेल तर थोडे पाणीही
घाला. चमच्याने ढवळा व परत कढई गॅसवर ठेवा. दही फाटू नये म्हणून हे करायचे. मग यात
चवीनुसार मीठ, हळद व अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट घालून पॅनवर
झाकण ठेऊन एक वाफ काढा. दाण्याच्या कुटामुळे मिश्रण एकदमच
घट्ट झाले तर थोडे दही परत घाला. ढवळा व झाकण ठेवून अर्धा मिनिट ठेवा. मग गॅस बंद करा.
थोडावेळ तसेच ठेवा. नंतर
एक नंबर दही मिरची भेंडी पानात वाढा. घरात
इतकी आवडेल की कदाचित परत करावी लागेल.
सवडीने एकदा नक्की बनवून
बघा.

Tuesday, 21 September 2021
कोथिंबीरीचे डोसे
कोथिंबीरीचे डोसे
साहित्य : दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ , पाव वाटी बेसन पीठ , पाव वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ,दोन टेबलस्पून दही , चवीपुरते मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने,ओवा व जरुरीनुसार तेल
कृती : एका बाऊल मध्ये दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ , पाव
वाटी बेसन पीठ , पाव वाटी बारीक रवा भिजत घालून ठेवा.
मिक्सरवर बारीक चिरलेली कोथिंबीर , दही , मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने आणि ओवा हे एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्या.
बाऊलमध्ये भिजत घातलेले
पीठ एका पातेल्यात काढून घेऊन त्यापिठात ही पेस्ट घालून मिक्स करा.
पिठात पाणी घालून डोशासाठी
लागते तितपत पातळ पीठ झाले की उबदार जागी १५ मिनिटे झाकून ठेवा.
डोश्यांसाठी गॅसवर
डोश्यांचा तवा तापत ठेवून त्यावर मिठाच्या पाण्याचा बोळा/ नारळाची शेंडी किंवा
अर्धा कापलेला कांदा फिरवून घ्या व मग
तव्यावर चमचाभर तेल सोडून मध्यभागी डावभर
पीठ घालून डावाने सगळीकडे गोलाकार पसरून घ्या व दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन डोसा
तयार झाला की नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
महत्वाची सूचना
-प्रत्येकवेळी पातेल्यातून डोश्यांचे पीठ काढताना आजूबाजूचे पीठ ढवळले जाऊन आतील गॅस बाहेर निघून जाणार
नाही याची काळजी घेऊन हलक्या हाताने पीठ घ्या , कारण गॅस / हवा बाहेर निघून गेल्यास डोसे जाळीदार व हलके होणार नाहीत)
Tuesday, 14 September 2021
हळदी गाजराचे भरीत (रायता)
हळदी गाजराचे भरीत (रायता)
Thursday, 9 September 2021
सिमला ढोबळी (ढब्बू) मिरचीचे खाराचे लोणचे