कृती : अळू,माठ,पोकळा,चाकवत अशा दळदार देठे असलेल्या पालेभाज्यांची देठे फेकून न देता त्यांची सालं काढून बारीक चिरून उकडून घेऊन थोडीशी मोहरी फेटून वा मिरची लोणचे मसाला घालून ,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर ,शेंगदाण्याचे दाण्याचे जाडसर कूट व गोड दही घालून कालवावे व वरून तूप,हिरव्या मिरच्या व जिर्यारची फोडणी द्यावी ....जेवतांना डावीकडचे लोणचे चटणी ऐवजी चांगले तोंडीलावणे होते...
No comments:
Post a Comment