Search This Blog

Tuesday, 3 April 2018

जोंधळ्याची उसळ

जोंधळ्याची उसळ


जोंधळे बारा तास पाण्यात भिजत घालायचे, मग उपसून फडक्यात बांधून ठेवायचे. दोन तीन दिवसात लांब मोड येतात.ही उसळ फक्त हिरवी मिरची मीठ आणि खोबरे घालून करायची. अगदी मोत्याच्या उसळीसारखी दिसते.  चवीला पण छानच लागते. अशाच प्रकारे गव्हाची आणि बाजरीची उसळ पण करतात.

No comments:

Post a Comment