#आधणाचे_कुळथाचे_पिठलं
भरपूर लसूण, हिरवी मिरची फोडणीत घालून पाण्याला उकळी आली की
त्यात मीठ, आमसूल (कोकमसाल) घालायचे , मग हळूहळू कुळीथ पीठ घालत, सारखे ढवळत राहायचे . हवं तितकं घट्ट झालं की वरून
ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडं पाताळसारच ठेवावे. व्वा
काय अप्रतिम चव असते. पिठल तोंड मिटलं.

No comments:
Post a Comment