साहित्य : एक वाटी कच्चे शेगदाणे ,अर्धा चमचा मीठ,अर्धा कप पाणी
कृती : एका गंजात अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून ढवळून द्रावण बनवून घेऊन त्यात एक वाटीभर कच्चे शेंगदाणे दोन तास भिजत घालून ठेवा.
दोनतासांनी तो गंज प्रेक्षरकुकरमध्ये थोडेसे पाणी घालून त्यात झाकण घालून ठेवा. कुकरचे झाकण लावून गॅसवर तेन शिट्या देऊन दाणे उकडून ठेवा.
कुकर गार झाल्यावर आतला गंज बाहेर काढा आणि उकडलेल्या दाण्याच्या गंजातले जास्तीचे मिठाचे पाणी गाळून काढून टाका.
आता ओले ल्टी शेंगदाणे एका बक्षित पसरून ती बक्षी मयक्रोवेव्ह मध्ये ठेऊन दाणे भाजून घ्या.
बाजलेले दाणे दुसऱ्या बक्षित ठेवून पंख्याखाली वाऱ्यावर वाळवून घ्या.
आपले काजूसारखे टेस्टी सॉल्टी शेंगदाणे तय्यार आहेत. मस्त आस्वाद घेत खा.
No comments:
Post a Comment