#लाल (कच्च्या) #चिंचेची #चटणी
आज २-३ लाल कच्च्या चीनचा मिळाल्या. म्हणून मग लाल क्कच्या चिंचेची चटणी खायची इच्छा झाली आणि
लगेच चटणी केल स्द्धा. त्याचीच ही सचित्र रेसिपी
साहित्य : कच्च्या लाल चिंचेची आंबटपणानुसार २-३
बुटुके,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,साखर,मीठ,आल्याचा तुकडा,लसणाच्या पाकळ्या,ओल्या खोबर्याचे तुकडे,अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे
कृती : मिरच्यांची चव (तिखटपणा) व आपली आवड यानुसार
मिरच्या घ्या. त्यांची देखे तोडून बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. चवीनुसार (आंबटपणा बघून) चिंचेची २-३ बुटुके ,साखर आणि
मीठ घ्या. आल्याचा तुकडा मिक्सरमहये टाका. लसणा च्या पाकळ्या टाका. ओल्या खोबर्याचे
उकडे आणि अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे घ्या,थोडेसे पानी घालून
मिक्सरवर चटणी वाटून चव बघा ,एखादी चव कमी वाटली तर वाढवून पुन्हा
एकदा मिक्सर फिरवून ह्या आणि चटणी सटांत (सर्व्हिंगबाउल) काढून घ्या .
No comments:
Post a Comment