भाजक्या
डाळीची चटणी
कृती : वर दिलेले सगळे साहित्य मिक्सर मध्ये घेऊन बारीक करा .
मिक्सरमधून बाहेर काढून त्यावर हिंग मोहोरी हळद याची तेलाची फोडणी ओतून मिक्स करा थंड झाल्यावर बाटलीत /डब्यात भरून ठेवा.
टणी करायची असेल तेव्हा त्या मध्ये पाणी किवा ताक किवा दही पाणी घालून ढवळून घ्या चव पाहून मीठ /साखर घालून चव अॅडजस्ट करा.
No comments:
Post a Comment