करवंदाचा कायरस
साहित्य : दोन
वाट्या हिरवी कच्ची करवंद, एक चमचा मोहरी, एक छोटा चमचा हिंग, मीठ चवीनुसार
, एक छोटा चमचा, दोन छोटे चमचे मेथ्या दाणे, एक टेबलस्पून तेल, दीड वाटी गुळ.
कृती : गॅसवर एका कढईत
फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहरी,हळद व हिंग घालून फोडणी करून घ्या. त्यात मेथ्यादाणेही घाला. नंतर करवंद घाला आणि परतवून घ्या. त्यात
गुळ मीठ घाला आणि शिजू दया. शिजल्यानंतर एका घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत काढून
ठेवा.
टीप : मुलांना अधून-मधून
हा कायरस परोठा, पोळी
बरोबर खायला देत जा.
No comments:
Post a Comment