साहित्य – ६-७ मध्यम गाजरे, तीन मध्यम कांदे, अर्धा कप साय /मलई, एक चमचा चीज, दोन चमचे लोणी,
चवीनुसार मीठ, मिरपूड, चार कप पाणी.
कृती – प्रथम एका स्टीलच्या पातेल्यात लोणी वितळवून घ्या. गाजर सोलून पातळ तुकडे करून परतून घ्या. थोडे परतल्यानंतर त्यावर चिरलेल्या मोठ्या कांद्याच्या फोडी घाला. झाकण ठेवून गाजर व कांदा थोडे शिजू द्या. नंतर पाणी टाका. चांगले उकळले की शिजलेले गाजर व कांदा काढून त्यातलेच पाणी टाकून मिक्समधून फिरवून घ्या. फिरवताना त्यात साय / मलई घाला. मिक्सरमधील मिश्रण चांगले` एकजीव झाले की मंद आचेवर उकळवून घ्या. सर्व्ह करतेवेळी वर किसलेले चीज घाला.

No comments:
Post a Comment