Tuesday, 25 February 2014

दह्यातील शेंगदाण्याची चटणी


दह्यातील शेंगदाण्याची चटणीसाहित्य : १ वाटी दही,पाव वाटी शेंगदाण्याचे भरड कुट,चवीनुसार २ हिरव्या मिरच्या किंवा अर्धा चमचा तिखट,जीरेपूड (इच्छेप्रमाणे),बारीक चिरून कोथिंबीर (इच्छेप्रमाणे),चवीनुसार साखर व मीठ. फोडणीचे साहित्य. 

कृती :  साखर आणि मीठ दह्यामध्ये घालून दोन्हीही चांगले विरघळेपर्यंत ढवळावे,मग बाकीचे साहित्य दह्यात घालुन पुन्हा डावलून चांगले एकजीव करून घ्यावे व हवी तर वरुन फोड
णी करून ह्या चटणीत घालावी व पुन्हा ढवळून घ्यावी.