साहित्य : अर्धा वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,एक
आंबेहळदीचा तुकडा , आल्याचा छोटा तुकडा,४ ५ लसुणपाकळ्या, २ हिरव्या मिरच्या , चविनुसार मीठ , १ चमचा
साखर , अर्या लिंबाचारस ,चटनिवर वरुन फोडणी देण्या दोन चमचे तेल, ५-६ कढीपत्त्याची
पाने व एक चमचा मोहरी.
कृती --- तेल मोहरी व कढीपत्ता सोडुन वरिल सर्व साहीत्य मिक्सरच्या
ग्राइंडरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यावे
व वरून कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्यावी , फोडणी
ओतल्यावर २ मिनीटे चटणी वर झाकण ठेवावे.
No comments:
Post a Comment