Search This Blog

Tuesday, 18 February 2025

अळू,माठ,पोकळा,चाकवत अशा #पालेभाज्यांची_देठी_(_रायता_)

 अळू,माठ,पोकळा,चाकवत अशा #पालेभाज्यांची_देठी_(_रायता_)

\


कृती : अळू,माठ,पालक,पोकळा,चाकवत अशा दळदार देठे असलेल्या पालेभाज्यांची कोवळी देठे फेकून न देता त्यांची सालं काढून बारीक चिरून उकडून घेऊन थोडीशी मोहरी फेटून वा मिरची लोणचे मसाला घालून ,चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर ,शेंगदाण्याचे दाण्याचे जाडसर कूट व गोड दही घालून कालवावे व वरून तूप,हिरव्या मिरच्या व जिर्याची फोडणी द्यावी ....जेवतांना डावीकडचे लोणचे चटणी ऐवजी चांगले तोंडीलावणे होते...